‘सुरज’वर ग्रहण? पत्रकारितेतील कथित ‘मांडवली बादशहा’ चर्चेत

“SPROUTS” News चे वृत्त : पुरुषोत्तम चव्हाण प्रकरण आणि कथित ‘केस डायरी’तील गंभीर दावे दिनांक १४ मे २०२६ रोजी “SPROUTS” News या इलेक्ट्रॉनिक मीडिया पोर्टलवर “Case Diary Trail” या शीर्षकाखाली एक वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृत्तामध्ये आयपीएस अधिकारी रश्मी…











